Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

शेतीचे सर्व्हे क्रमांक एफआयडी क्रमांकाशी लिंक करून घेण्याचे तहसीलदारांच्या आवाहन

  निपाणी (वार्ता) : सन २०२३-२४ या वर्षात निपाणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतकऱ्यांना पीक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी शेतकऱ्यांनी एफआयडी नोंदणी आवश्यक आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व जमिनीचे सर्व्हे क्र. एफआयडी क्रमांकाशी लिंक करून घ्यावेत, असे आवाहन …

Read More »

दिवाळीत गावी जा, पण ‘एक अर्ज पोलीस ठाण्याला’ द्या; माणगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

  माणगाव (नरेश पाटील) : शिक्षण संस्था तथा कार्यालय दिवाळीची सण सुट्टी असल्याने लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश नागरिक दोन तीन आठवड्यासाठी आपापल्या गावी किंवा सहलीनिमित्त परगावी जातात. त्यामुळे गावी जाणाऱ्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंच्या अथवा वाहनांच्या सुरक्षिततेची उपाययोजनांच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. यंदा माणगाव शहर पोलिसांनी ‘एक अर्ज पोलीस ठाण्याला’ हा अभिनव उपक्रम …

Read More »

पापलेट राज्यमासा म्हणून घोषित; 54 माशांचे आकारमान निश्चित, खरेदी- विक्रीवर राज्य सरकारचे निर्बंध

  रत्नागिरी : पापलेट राज्यमासा म्हणून घोषित झाला. त्यानंतर आता 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याच्या फायद्या – तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत येणाऱ्या अडचणी याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, …

Read More »