Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

दिवाळीत गावी जा, पण ‘एक अर्ज पोलीस ठाण्याला’ द्या; पोलिसांचा अभिनव उपक्रम

  सुरक्षिततेसाठी उपाययोजनांच्या सूचना निपाणी (वार्ता) : शहरात गेल्या काही महिन्यापासून चोऱ्या, घरफोड्या व वाहन चोरीमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश नागरिक चार-आठ दिवसांसाठी आपापल्या गावी किंवा सहलीनिमित्त परगावी जातात. त्यामुळे गावी जाणाऱ्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंच्या अथवा वाहनांच्या सुरक्षिततेची उपाययोजनांच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. यंदा शहर पोलिसांनी …

Read More »

निपाणीचे पहिले आयपीएस अधिकारी संजय माने यांचे निधन

  निपाणी (वार्ता) : प्रगतीनगर येथील रहिवासी पहिले निवृत्त आयपीएस अधिकारी संजय वसंतराव माने (वय ६१) यांचे सोमवारी (ता.६) रात्री हृदयविकाराने निधन झाले. सध्या ते इंदौर (मध्यप्रदेश) येथे वास्तव्यास होते. विशेष म्हणजे त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. बुधवारी (ता.८) सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर बसवानगर …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या व्यवस्थेची पुरेपूर काळजी घ्या : विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्यासह सर्वांना योग्य निवास, भोजन व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या व्यवस्थेची पुरेपूर काळजी घेण्यात यावी, अशी सूचना कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर यांनी अधिकार्‍यांना …

Read More »