Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी तालुक्यात पीडिओअभावी विकासकामांना खीळ

  राजेंद्र वडर; ७ पीडिओची कमतरता निपाणी (वार्ता) : तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायती असून त्यापैकी २० ग्रामपंचायतमध्ये पीडिओ कार्यरत आहेत. महत्वाच्या मोठ्या सात ग्रामपंचायतमध्ये पीडिओ नाहीत. दोन दोन ग्रामपंचायतमध्ये एकच पीडिओ कार्यरत आहे. यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र …

Read More »

हिवाळी अधिवेशनात ऊस दराचा आवाज उठवणार

  राजू पोवार; गदग तालुक्यात जनजागृती मेळावा निपाणी (वार्ता) : उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखर कारखाने आणि सरकारने एकत्रित ५५०० रुपये प्रति टन दर मिळावा, अशी भूमिका रयत संघटनेचे आहे. त्यामुळे हा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठविला जाणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन …

Read More »

कोगनोळीत गुरुवारी नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान

  कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेनिमित्त प्रजावाणी फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवार तारीख 9 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे आजच्या युवकांची दशा व दिशा या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी …

Read More »