Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर नेताजी युवा संघटना आयोजित भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ प्रथम

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ टिळकवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून, रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी व विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुद्रेमनी, चौथा …

Read More »

बेळगावात राजकीय महायुद्ध; महापौर घेणार राज्यपालांची भेट!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यात राजकीय युद्ध सुरूच आहे. हे युद्ध दोन नेत्यांमधील राजकीय युद्ध नसून, हे बेळगाव जिल्ह्याचे राजकीय विश्वयुद्ध आहे, यात शंका नाही. स्मार्ट सिटी, बुडा जमीन वाटप, महानगरपालिकेमध्ये आमदार अभय पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप मंत्री सतीश …

Read More »

निपाणीतील कीर्तनाच्या आठवणी ताज्या

  किर्तनकार बाबा महाराजांच्या स्मृतीस उजाळा; निपाणीत होता ३ दिवस मुक्काम निपाणी (वार्ता) : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीला ७०० वर्षं पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सन १९९६ मध्ये जेष्ठ किर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांचे तीन दिवस येथील ‘मराठा मंडळ’मध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन आयोजित केले होते. या समितीचे सल्लागार …

Read More »