Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

दूध पुरवठा वाढल्यास शेतकऱ्यांचाच नफा

  उमेश देसाई; गणेश दुध संकलन केंद्राचा वर्धापन दिन बेळगाव : गेल्या नऊ वर्षांत दुधाला इतरांपेक्षा अधिक दर देऊन शेतकऱ्यांचे शेतकरी दूध हित जपले आहे. शेतकरी विक्री करताना कोणता हिशेब ठेवत नसल्याने फसवणूक होते. गणेश दूधने मात्र पारदर्शक व्यवहार ठेवला असून उत्पादकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दूध पुरवठा …

Read More »

कोगनोळी येथील निरमा पावडर, साबण कारखाना बंद करा

  ग्रामस्थांचे निवेदन : आंदोलनचा इशारा कोगनोळी : येथील प्रभाग क्रमांक 1 मधील लक्ष्मी नगर येथे धुणे धुण्याची पावडर व साबण कारखाना आहे. कारखान्यामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. यासाठी कारखाना बंद करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिले आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास ग्रामपंचायत समोर आंदोलन …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनात सीमा प्रश्नाचा समावेश करा; म. ए. समितीची मागणी

  बेळगाव : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा गाजू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. आता जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचाही विषय आंदोलनात उपस्थित करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकिकरण समितीने पत्राद्वारे केली आहे. …

Read More »