Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आदिशक्तीच्या जागरात न्हाऊन निघाली निपाणी

  श्री दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात परिसरात गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गा माता दौंड मध्ये आदिशक्तीच्या जागर सुरू असून त्याला धारकऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शुक्रवारी (ता.२०) पहाटे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन संजय साळुंखे व ध्वज आणि शस्त्र पूजन …

Read More »

निपाणीत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून

  बाळूमामा नगरातील घटना निपाणी (वार्ता) : शहराबाहेर १४ वर्षीय शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. साकीब समीर पठाण असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. याबाबतची अधिक माहिती अशी की, पठाण हे निपाणी येथे भाडोत्री घरात जुने …

Read More »

बेळगावचे जिल्हा शिक्षणाधिकारी लोकायुक्तांच्या जाळ्यात

  बेळगाव : बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी हे लाच घेण्याचा प्रयत्न करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची घटना घडली आहे. बेळगावचे जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड हे लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडले आहेत. कित्तूर तालुक्यातील तुरुमुरी बसवेश्वर शैक्षणिक संस्थेच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी सदर संस्थेकडे लाच मागितली. शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कुरी यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात …

Read More »