Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

आंबेवाडी येथे २२ रोजी मुलांसाठी खुल्या-१४ वर्षांखालील खो-खो स्पर्धा

  हिंडलगा : आंबेवाडी येथील मराठा स्पोर्ट्स क्लब यांच्या विद्यमाने खास दसऱ्यानिमित्त भव्य खुल्या व १४ वर्षांखालील प्राथमिक मुलांसाठी खो-खो स्पर्धांचे आयोजन फक्त मुलांच्यासाठी करण्यात आले आहे. प्राथमिक गट रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धा घेण्यात येतील. सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडी येथे या स्पर्धा …

Read More »

भारताचा विजयी ‘चौकार’; बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय

  पुणे : शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने ठोकलेला शानदार षटकार आणि केलेल्या शतकी खेळीने संघाला ‘विराट’ विजय मिळवून देत विजयाचा ‘चौकार’ साजरा केला. त्याला शुभमन गिलची अर्धशतकी खेळी तर हिटमॅनची तडाखेबाज फलंदाजीने साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करून बांगला देशला 256 धावांत रोखल्यानंतर विराट कोहली (103*), शुभमन गिल (53) …

Read More »

डी. के. शिवकुमारांसमोर संकट; बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सीबीआय चौकशी

  बंगळूर : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची सीबीआय चौकशी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे शिवकुमारांसमोर संकट निर्माण झाले आहे. ऑक्टोबर 2020 आणि डिसेंबर 2022 मध्ये शिवकुमारांच्या मालमत्तांवर सीबीआय छापे पडले होते; तर मे 2022 मध्ये …

Read More »