Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

फातोर्डात आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार

  मडगाव : एकीकडे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाकरीता खास येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी फातोर्डा नगरी सज्ज होत असतांना (गुरुवार) रात्री उशीरा फास्टफुडच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून पिस्तुलाने गोळीबार करण्याची घटना फातोर्डा परीसरात घडली. व्यवसायिक वादातून तब्बल दोन वेळा मुसिफुल्ला खान याच्यावर गोळीबार करण्यात आला. पण सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी …

Read More »

धजद प्रदेशाध्यक्षपदावरून इब्राहिम यांची हकालपट्टी

  एच. डी. देवेगौडांची घोषणा; कुमारस्वामी नुतन प्रदेशाध्यक्ष बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दला (धजद) च्या प्रदेशाध्यक्षपदावरून सी. एम इब्राहिम यांची हकालपट्टी करण्यात आली असून माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. धजद कार्यालयात झालेल्या धजद कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकार …

Read More »

पदवीधर डॉक्टरांसाठी ग्रामीण सेवा सक्तीची नाही; मंत्रिमंडळाचा निर्णय

  बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी एक अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पदवीधर डॉक्टरांसाठी ग्रामीण सेवा यापुढे सक्तीची होणार नाही. सध्या, कर्नाटक कंपल्सरी सर्व्हिस बाय कँडिडेट्स कॉम्प्लेट्ड मेडिकल कोर्सेस कायद्यांतर्गत, सर्व एमबीबीएस, पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुपर स्पेशालिटी ग्रॅज्युएटनी ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य सेवा संस्थांमध्ये एक वर्ष अनिवार्यपणे सेवा करणे …

Read More »