Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तवंदी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात; १ जण ठार

  आठ जण जखमी निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळील तवंदी घाटात बुधवारी (ता.१८) सकाळी पाच वाहनांचा विचीत्र अपघात झाला. त्यामध्ये एक जण ठार झाला असून झाला ८ जण जखमी आहेत. ज्ञानेश्वर सिद्राम गोवेकर (वय ३३ रा. कणबर्गी, बेळगाव) बेळगाव असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर …

Read More »

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक सुनावणीतील 26 जण निर्दोष

  बेळगाव : येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकाच्या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असून 153 अ दोषारोप पत्राची मूळ प्रत न्यायालयासमोर हजर न केल्यामुळे तसेच पोलीस अधिकारी नारायण बरमनी साक्षीसाठी सातत्याने गैरहजर असल्याने 167/15 खटल्यातून एकूण 26 जणांची बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोन्नूर यांनी निर्दोष मुक्तता केली …

Read More »

नागरिकांच्या समस्या त्वरीत सोडवण्याची सोय : आमदार विठ्ठल हलगेकर

नंदगडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे ‘जनतादर्शन’ खानापूर (वार्ता) : तालुकास्तरीय ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक पातळीवरील रस्ते, गटार, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य या मूलभूत समस्या तातडीने सोडवणे हा आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा, असे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले. नंदागड येथे आयोजित जनता दर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. तालुकास्तरावर रस्ते, गटार, वीज, …

Read More »