Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तामिळनाडूत दोन फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट; 11 जणांचा मृत्यू

  विरुधुनगर : तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील रंगापालयम आणि किचिन्यकनपट्टी येथील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मंगळवार या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तामिळनाडूत …

Read More »

कोल्हापूर येथील प्रशिक्षण शिबिरामध्ये देवचंद महाविद्यालयाच्या छात्रांचे यश

  निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. तर्फे एन.सी.सी. भवनात दहा दिवसांचे सामाईक वार्षिक प्रशिक्षण शिबीर पार पडले. यामध्ये एकूण ४५० छात्र सहभागी झाले होते.या शिबीरात देवचंद कॉलेजच्या १७ मुली ३६ मुले असे एकूण ५३ छात्र सहभागी झाले होते.छात्रांकरीता फायरिंग, ड्रील, क्राॅसकंट्री, टग ऑफ वाॅर स्पर्धा घेण्यात …

Read More »

चक्क ट्रान्सफॉर्मरमधून मद्य वाहतूक; एकाला अटक

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा मद्य वाहतूक करणारा (एम. एच. ४३ वाय – २९७६) क्रमांकाचा ट्रक हिरेबागेवाडी टोलनाक्यावर थांबवून तपासणी केली असता. ट्रकमध्ये बनावट ट्रान्सफॉर्मर ठेवून त्यामधून मद्यसाठ्याची वाहतूक करण्याऱ्या प्रकाराचा पर्दाफाश झाला. यावेळी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन, बेकायदा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक करण्यात आला. …

Read More »