Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव- पंढरपूर रेल्वेसाठी वारकरी मंडळाचे प्रशासनाला साकडे

  बेळगाव : बेळगाव- पंढरपूर रेल्वे सुरू करा, अशा मागणीचे निवेदन बेळगावच्या वारकरी मंडळातर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातून पंढरपूरला मोठ्या संख्येने भाविक वर्षभर प्रवास करत असतात. बेळगावहून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास सोयीचा ठरतो. यापुर्वी बेळगावहून सुरू असलेल्या बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. बेळगाव-पंढरपूर रेल्वे, बेळगावहून …

Read More »

तोतया पत्रकारांवर कारवाई करा; खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनची मागणी

  खानापूर : पत्रकार असल्याचे सांगत खानापूर तालुक्यातील डॉक्टर तसेच शासकीय अधिकाऱ्यांना धमकी देत लुबाडणूक करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. यापुर्वी देखील खानापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत पीडीओना काही तोतया पत्रकारांनी धमकी देत लुबाडणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आता या तोतया पत्रकारांनी तालुक्यातील डॉक्टरांना आपले सावज केले आहे. …

Read More »

उरुसामुळे आठवडी बाजार म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणात भरविण्याची मागणी

  निपाणी (वार्ता) : हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील हजरत पिराने पीर उरूस गुरुवारी (ता.२६) होणार आहे. याच दिवशी चाटे मार्केट, अशोक नगर, नरवीर तानाजी चौक, कोठेवाले कॉर्नरसह परिसरात आठवडी बाजार भरतो. त्यामुळे उरुसात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे. याशिवाय दुचाकी आणि चार चाकी वाहनांना ये -जा करणे कठीण …

Read More »