Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

लेखी आश्वासनानंतर कुन्नूर घरकुल लाभार्थ्यांचे उपोषण मागे

  महिनाभरात घरकुलांना मंजुरी ; तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट निपाणी(वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्या काळात २०१९-२० आणि २०२१-२२ सालात कुन्नूर येथील अनेक घरांची पडझड झाली होती. त्याचा सर्वे झाल्यानंतर नुकसानग्रस्त घरासाठी लाभार्थी पात्र ठरले आहेत. पण त्यातील हाताच्या बोटांवर असलेल्या नागरिकांनाच घरी मंजूर झाले आहेत. त्यामुळे उर्वरित लाभार्थींना घरे …

Read More »

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला कित्तूर महोत्सवाच्या कामाचा आढावा

  बेळगाव : यावेळी देखील कित्तूर उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. महोत्सवाच्या मुख्य मंचाचे बांधकाम, कुस्ती आखाडा, भोजन व्यवस्था, प्रदर्शन, नौकाविहार यासह सर्व तयारी पूर्ण ताकदीने करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (१७ ऑगस्ट) कित्तूरच्या किल्ल्याच्या प्रांगणात झालेल्या प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. …

Read More »

जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई द्यावी; हसिरू क्रांती संघटनेची मागणी

  बेळगाव (वार्ता) : बेळगाव तालुक्‍यातील बेक्कीनकेरी ग्रामपंचायतीने गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या बांधकामामुळे जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा. याबाबत कर्नाटक राज्य हरित सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरी ग्रामपंचायतीच्या अतिवाड गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तलाव बांधल्यामुळे ज्यांची जमीन गेली त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. …

Read More »