Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

विद्युत मोटारी, दुचाकीसह दोन आरोपी जेरबंद

  ३.८१ लाखाचा मुद्देमाल जप्त: निपाणी पोलिसांची कारवाई निपाणी (वार्ता) : नदीकाठावरील विद्युत मोटरी आणि दुचाकी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना निपाणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दीड लाखाच्या पाच दुचाकी आणि २.३१ लाखाच्या सात विद्युत मोटारी जप्त केले आहेत. अभिजीत रामू कोगले( वय २३ रा. नांगनूर( ता.निपाणी) आणि बाबू गंगाराम …

Read More »

दुर्गामाता दौडीमुळे निपाणी शिवमय

  निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवानिमित्त शहरात काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध घोषणांनी शहर शिवमय होत आहे. सोमवारी (ता.१६) प्रथम शिवाजी महाराज मूर्तिचे पूजन श्रीमंत राजेशराजे देसाई निपाणकर -सरकार व ध्वज आणि शस्त्र पूजन संजय पंगिरे यांच्या हस्ते झाले. ध्येय मंत्राने दुर्गामाता दौडीस सुरवात झाली. …

Read More »

बसवण कुडचीत दुर्गामाता दौडीला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : बसवण कुडचीत दुर्गामाता दौडीला अभूतपूर्व सुरवात झाली आहे. सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी गावातील कलमेश्वर बसवाणा मंदिरापासून दौडीला सुरवात झाली. गावातून दौड निलजी गावातील लक्ष्मी मंदिर, ब्रम्हलिंग मंदिरकडे जाऊन ध्येय मंत्र म्हणून परत कुडची गावात आली. बसवण कुडची दुर्गामाता दौडीचे हे 19 वे वर्ष आहे. “शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान …

Read More »