Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या सोमवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. सदर बैठकीत १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार्‍या काळ्या दिनाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

पेपर टाकणाऱ्या मुलाला विजेचा धक्का

  बेळगाव : परगावाहून बेळगावात आलेल्या 14 वर्षाच्या रजत गौरव नावाच्या मुलाला आज शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास विजेच्या धक्क्याने मोठा आघात केला आहे. घटनेची माहिती मिळतात टिळकवाडी पोलीस घटनास्थळी हजर झाले असून पुढील चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुळचा उत्तर प्रदेश येथील व सध्या रघुनाथ पेठ अनगोळ येथे …

Read More »

पुलांच्या भरावामुळे गावांत शिरणार पाणी

  नव्या उड्डाणपुलामुळे पाणीसाठा वाढणार निपाणी (वार्ता) : वेदगंगा, दूधगंगा आणि चिकोत्रा या नद्यांना २०१९ पासून दरवर्षी पावसाळ्यात महापूर येत आहे. त्याचाचा फटका नदी काठावरील अनेक गावांना बसत घरांची पडझड, शेती, खासगी मालमत्तेचे नुकसान होण्यासह गावातील नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागत आहे. पुलांच्या कडेला टाकलेल्या भरावामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे. …

Read More »