Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

दसरा मुख्यमंत्री हॉकी स्पर्धेसाठी महिला संघाला जिल्हाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा

  बेळगांव : बेळगावला हाॅकीची परंपरा असून राज्यस्तरीय म्हैसूर दसरा मुख्यमंत्री हाॅकी स्पर्धेसाठी बेळगावचा महिला हॉकी संघ रवाना होत आहे, महिला संघाने कौशल्य पणाला लावून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत व बेळगावचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, बेळगावची एस्ट्रोतर्फ हॉकी मैदानाची मागणी …

Read More »

मानवी तस्करी, गुलामगिरी रोखण्यासाठी उद्या मूक मोर्चाचे आयोजन

  बेळगांव (वार्ता) : अलीकडे बेंगळुरू पाठोपाठ कर्नाटक राज्यात महिला आणि मुलांचे लैंगिक अत्याचार आणि विक्रीच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे. बेळगाव जिल्ह्याची सीमा महाराष्ट्र, गोव्याला लागून आहे. विक्रीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हरवलेली मुले, लैंगिक अत्याचार, पीओसी कायद्यांतर्गत प्रकरणे, प्रेम प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बेळगावात याला आळा घालण्यासाठी …

Read More »

चंदगड तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पाटणे फाटा येथे संपन्न

  चंदगड : चंदगड तालक्यातील पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण महाविद्यालयात जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर, केंद्रीय रेशीम बोर्ड व कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीच्या वतीने “कीटक संगोपन” चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकत्यांना उत्पादन वाढ कशी करावी व नवीन शेतकऱ्यांनी रेशीम लागवड करावी असे …

Read More »