Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मुलगा परदेशात, अन् वडील अनाथ आश्रमात..!

  बोरगावच्या इकबाल चाच्याची कहाणी; जनमानसाचा डोळ्यात आले पाणी निपाणी (वार्ता) : बोरगाव (ता.निपाणी) येथे गेल्या अनेक वर्षापासून पोटाची उपासमार होणाऱ्या आणि वयाची साठी पूर्ण झालेल्या दुर्दैवी बाबाला अखेर मुलगा परदेशात असतानाही अनाथ आश्रमात जावे लागणे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. ही कथा आहे बोरगावच्या दुर्दैवी इकबाल हैदर जमादार चाच्याची. …

Read More »

विमा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी भविष्य घडवावे

  महेश जाधव ; देवचंदमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : भारतात अद्यापही ८० टक्के लोकांना विम्याचे महत्त्व माहीत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवल्या नंतर लोकांना विमा या प्रकाराबद्दल जाग येते. कोविड हा रोग येण्यापूर्वी जी मानसिकता लोकांमध्ये विम्याबद्दल होती ती कोविड काळात किंवा तदनंतर पूर्णपणे बदललेली दिसते. याचे कारण या …

Read More »

कुरुंदवाडात ऊस आंदोलनाची ठिणगी; स्वाभिमानीने गुऱ्हाळाकडे निघालेला ट्रॅक्टर अडवला

  कुरुंदवाड : गत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दसऱ्यापूर्वी आणखी ४०० रुपये द्यावेत. या वर्षीच्या हंगामाचा ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कुरुंदवाड येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्यातील काडापूर (ता.चिकोडी) येथून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील गुऱ्हाळ घराकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर अडवला. …

Read More »