Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

एसडीपीआय बेळगाव शाखेतर्फे मोर्चाने निवेदन सादर

  बेळगाव : राज्य सरकारने कांतराज आयोगाचा अहवाल स्वीकारून तो सर्वसामान्यांसाठी लागू करावा. तसेच मुस्लिम समुदायासाठी 2 -बी राखीवता अंमलात आणून ती शेकडा 8 टक्के इतकी वाढवावी, या मागणीसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे आज गुरुवारी सकाळी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) …

Read More »

सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सदैव कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून सीमाभागातील मराठी भाषिकांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या जात आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे बुधवारी (ता. ११) सीमाप्रश्री आयोजित केलेल्या तज्ञ समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

बेळगाव-पंढरपूर रेल्वे सुरू करा

  १७ रोजी निवेदन देणार : येळ्ळूर-धामणे दिंडी कमिटीची बैठक बेळगाव : येळ्ळूर-धामणे ते पंढरपूर पायी दिंडी कमिटीची बैठक नुकतीच हभप मारुती सांबरेकर महाराज यांचे निवासस्थानी पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून बेळगाव जिल्ह्यातून आणि चंदगड भागातून शेकडो वारकरी पंढरपूरला कायम ये-जा करत असतात. परंतु बेळगाव ते …

Read More »