Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मण्णूर येथे सीडी, गटार बांधकामास प्रारंभ

  बेळगाव : मण्णूर येथे आंबेवाडी ग्राम पंचायतीच्या निधीतून सीडी व गटार बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. म. ए. समितीचे नेते आर. एम. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर व उपाध्यक्ष शंकर सुतार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. आर. एम. चौगुले म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील आवश्यक कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. …

Read More »

निपाणी द्वितीय दर्जा तहसिलदारपदी अरूण श्रीखंडे यांची नियुक्ती

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील तहसीलदार कार्यालयातील ग्रेड-टू तहसीलदार प्रवीण कारंडे यांची बेंगळूर येथील महसूल मुख्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी अरुण श्रीखंडे यांची नियुक्ती झाली असून लवकरच ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कारंडे हे मूळचे निपाणीचे असून त्यांची महसूल भागात २३ वर्षे सेवा झाली आहे. २०१९ मध्ये त्यांनी …

Read More »

भारताचा अफगाणिस्तानवर 8 विकेटने विजय

  नवी दिल्ली : रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच, या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेले 273 धावांचे आव्हान भारताने दोन विकेट आणि 35 षटकांमध्ये सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय होय. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव …

Read More »