Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

चंदगड तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याच्या तयारीत

  चंदगड (प्रतिनिधी) :  चंदगड तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. आज चंदगड तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची चंदगड येथे बैठक झाली. यामध्ये तालुक्यातील पदाधिकारी यांनी आपली मतं व्यक्त केली. यावेळी उपस्थित पदाधिकारी म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (गटातून) शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करून …

Read More »

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वैद्यकीय कर्मचारी, उपकरणे मंजूरीची कार्यवाही; मंत्री सतीश जारकीहोळींचे आश्वासन

  बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच योग्य ती व्यवस्था करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (बिम्स) कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता.१०) आयोजित बैठकीत ते बोलत होते. …

Read More »

श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ, कावळेवाडी मुहूर्तमेढ उत्साहात

  बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ कावळेवाडी यांच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. शौर्य व शक्ती, समृद्धी, शांतीचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हा नवरात्रोत्सव गावात गेली दहा वर्षे सातत्याने उत्साहात संपन्न होतो. माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहनराव मोरे यांच्या प्रेरणेतून या ल विधायक उपक्रमामुळे तरुण …

Read More »