Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीचा २६ पासून ऊरूस

  अध्यक्ष बाळासाहेब सरकार : २७ रोजी मुख्य दिवस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस गुरूवार (ता.२६) ते शनिवार (ता.२८) या …

Read More »

केएलईच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दोघांचे यशस्वीपणे हृदय प्रत्यारोपण

  बेळगाव (वार्ता) : केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरच्या कार्डियाक सर्जरी विभागाने जमखंडी आणि हुक्केरी तालुक्यातील १८ आणि २३ वयोगटातील दोन तरुणांवर यशस्वीपणे हृदय प्रत्यारोपण केले आहे. उत्तर कर्नाटक भागातील केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे एकमेव अवयव प्रत्यारोपण केंद्र आहे. मूडबिद्री येथे शिकणाऱ्या …

Read More »

तब्बल ३५ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

  बेनाडी हायस्कूलमध्ये गुरुवंदना : शिक्षकांच्या खाल्ल्या छड्या निपाणी (वार्ता) : ओळखलंस का मला?… सॉरी नाही ओळखलो!..अरे मी…अरे बापरे!, कसा ओळखणार? तू किती बदलायस! अरे तुला भेटून किती बरं वाटलं म्हणून सांगू…’ आणि मग कडकडून मिठी मारण्याचा प्रसंग बेनाडी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल मध्ये घडला. निमित्त होते, गुरुवंदना मित्रोत्सव कार्यक्रमाचे! …

Read More »