Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

वडिलांच्या स्मृतिदिनी विद्यार्थिनींना आर्थिक मदत

  बेनाडीतील मधाळे कुटुंबीयांचा उपक्रम निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता. निपाणी) येथील कै. अण्णाप्पा धोंडीबा मधाळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बेनाडी येथील श्रीकाडसिद्धेश्वर हायस्कूल मधील गरीब, हुशार विद्यार्थिनींना पांडुरंग मधाळे, राजू मधाळे परिवाराकडून विद्यार्थिनींना येणाऱ्या शालेय वार्षिक खर्चाची रक्कम दिली. दोन वर्षांपूर्वी अण्णाप्पा मधाळे यांचे निधन झाले. त्यावेळी मधाळे कुटुंबीयांनी, रक्षाविसर्जन …

Read More »

दादा पेडणेकर स्मृती पुरस्काराने प्रा. सुभाष जोशी गडहिंग्लजमध्ये सन्मानित

  निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज. र. तथा दादा पेडणेकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांना माजी नगराध्यक्ष शिवाजीराव खणगावे यांच्या हस्ते ज. र. तथा दादा पेडणेकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. …

Read More »

बोरगाव येथील शर्यतीत शिवनाकवाडीची बैलगाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील भाजपा कार्यकर्ता तर्फे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत शिवनाकवाडी येथील राहुल आरगे यांची बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते २५ हजारांचे बक्षीस व निशाण देण्यात आले. गावकामगार पाटील सुनील नांगरे- पाटील यांनी …

Read More »