Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आर्थिक देवाणघेवाणीवरून राहुलचा खून; दोन आरोपी जेरबंद

  २४ तासात खुनाचा उलगडा निपाणी (वार्ता) : उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने येथील हौसाबाई सावंत कॉलनी मधील राहुल उर्फ आनंद शिवाप्पा सुभानगोळ या युवकाचे अपहरण करून त्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) उघडकीस आली होती. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी २४ तासात संशयित आरोपी कौस्तुभ अमोल …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना

  बेळगाव : ग्वालियर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय विद्याभारती आयोजित 34 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुला व मुलींचे फुटबॉल संघ गुरुवार ता,5 रोजी रवाना झाले आहेत. सदर स्पर्धा 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसीला निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूरमध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायलाही जागा नसते. अशात काही विद्यार्थ्यांना तिही बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन कॉलेज विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. येळ्ळूर गावाचा …

Read More »