Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शेतकरी संघटनेचे उद्या गणेबैल येथे आंदोलन

  खानापूर : खानापूर तालुका शेतकरी संघटना व बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल बंद आणि रास्ता रोको करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेने यापूर्वीच याबाबत इशारा दिला आहे. बेळगाव – गोवा महामार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नसून, …

Read More »

बेपत्ता संपतकुमारचा जबाब पोलिसांना चक्रावून टाकणारा

  परीक्षेला बसू शकलो नाही म्हणून तेलंगणाची वाट धरली खानापूर (प्रतिनिधी) : आठवडाभर तालुक्यांत चर्चेचा विषय ठरलेल्या कोडचवाड (ता. खानापूर) येथील संपतकुमार या बेपता युवकाचा शोध लावण्यास नंडगड व त्यांचा पूर्ण तपास पोलीस पथकाला यश आले असले तरी तो फिल्मी स्टाईलने बेपत्ता का? झाला असा प्रश्न तालुकावासियांना पडला आहे. नुकतेच …

Read More »

सरसकट कर्जमाफीसाठी बेळगावात विणकरांचे आंदोलन

  बेळगाव : संपूर्ण कर्नाटकात कर्जाच्या बोजामुळे 43 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन विणकर संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यभरातील विणकर विविध कारणांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत, शासनाच्या योजना विणकरांपर्यंत पोहोचत नसल्याने ते वंचित आहेत, विणकरांना असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा …

Read More »