Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महात्मा गांधींचे विचार युवकांना प्रेरणादायी

  प्राचार्या डॉ. जे डी. इंगळे ; ‘देवचंद’मध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे सामर्थ्य महात्मा गांधीजींया विचारात आहे. स्वच्छता, राष्ट्रसेवा, आत्मनिर्भरता, समाजाविषयी असणारी तळमळ, याबद्दल त्यांचे विचार युवकांना सतत प्रेरणा देतात. युवकांनी गांधीजींचे विचार जीवनामध्ये आचरणात आणल्यास निकोप समाज व राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल, असे …

Read More »

ऊसाचा ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा

  चंदगड स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे दौलत (अथर्व) कारखान्यास निवेदन चंदगड : स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे गत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा याबाबत दौलत (अथर्व), ओलम शुगर व युको केन शुगर्स या कारखान्याच्या प्रशासनास जिल्हा उपप्रमुख प्रा. दिपक पाटील शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. दौलत (अथर्व)चे सेक्रेटरी विजय मराठे यांनी …

Read More »

सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमावासीयांनी लढण्याची तयारी ठेवा : आमदार निलेश लंके

  महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे निवेदन निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्न प्रलंबित असल्याने कर्नाटक सीमाभागातील शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मोठे नुकसान होत हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून लवकरच सीमा भागातील मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास आहे. या प्रश्नाबाबत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागण्याबाबत चर्चा करणार …

Read More »