Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, गेल्या चार दिवसांपासून पावसाचा चांगलाच जोर

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून चांगलाच जोर लावल्याने बराच सुखावला आहे. पाऊस पूर्णत: गायब झाल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोल्हापूर शहरात वातावरण ढगाळ आहे. हवेत गारवाही जाणवू लागला आहे. …

Read More »

कन्नड अभिनेत्याच्या कारची दाम्पत्याला धडक; रुग्णालयात नेताना महिलेचा मृत्यू, तर पती जखमी

  बेंगळुरू : कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने शनिवारी (दि.३०) बेंगळुरूमध्ये चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. बेंगळुरूमधील कुमारस्वामी वाहतूक पोलिस ठाण्यात या कन्नड अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेताना वेगात …

Read More »

स्मशानभूमीत भोंदूगिरीचा प्रकार; एका मांत्रिकासह 14 जणांच्या टोळीचा पर्दाफाश

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीत कृष्णा नदी काठच्या स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री ‘ओम भट्ट स्वाहा’ करुन भोंदूगिरी करण्याचा प्रकार हाणून पाडण्यात आला. एका मांत्रिकासह 13 ते 15 जणांच्या टोळीने अघोरी यज्ञ पार पडला. गावातील सतर्क तरुणांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ही भोंदूगिरी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मांत्रिकासह सहभागी झालेल्या …

Read More »