Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

तामिळनाडूमध्ये 59 प्रवासी असलेली बस 100 फूट दरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

  निलगिरी : तामिळनाडूमध्ये मोठी बस दुर्घटना घडली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे भीषण अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी होती. ही पर्यटक बस कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जात होती. मात्र, शुक्रवारी …

Read More »

भाजपशी युतीवर धजद प्रदेशाध्यक्षानीच व्यक्त केली नाराजी

  आपल्याशी चर्चा केली नसल्याची खंत; १६ ला घेणार अंतिम निर्णय बंगळूर : एच. डी. कुमारस्वामी हे माझ्यासाठी लहान भावासारखे आहेत. मात्र, त्यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट क्लेशजनक असल्याचे धजदचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी शनिवारी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की युतीच्या मुद्द्यावर धजदचे नेते भाजपकडे गेले हे …

Read More »

बँक खात्यातून दोन ग्राहकांची २१ हजाराची रोकड लंपास

  निपाणी (वार्ता) : ग्राहकांना कोणतीच माहिती नसताना दोघा ग्राहकांच्या खात्यातून २१ हजाराची रोकड लंपास झाल्याची घटना शनिवारी (ता.३०) घडली. याबाबत सायबर क्राईम विभागाकडे ग्राहकांनी तक्रार केली आहे. या घटनेमुळे बँक ग्राहकातून भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत ग्राहकांनी सांगितलेली अधिक माहिती अशी, सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शिरगुप्पी येथील किरण …

Read More »