Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महिला आरक्षणाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची सही झाली

  नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकाचे आज कायद्यात रुपांतर झाले आहे. नारी शक्ती विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. हे विधेयक सर्व संमतीन २० सप्टेंबरला लोकसभेत आणि २१ सप्टेंबरला राज्यसभेत मंजुर करण्यात आले होते. अखेर २९ सप्टेंबरला त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. महिला आरक्षण कायदा लागू होताच …

Read More »

ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला, बॉंबस्फोटात 52 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी

  कराची : ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला असून बलुचिस्तान प्रांतामध्ये एका बॉम्ब स्फोटामध्ये 52 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. या बॉम्ब स्फोटाची माहिती पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिली आहे. ईदचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर एका सुसाईड …

Read More »

यंदाच्या हंगामात ऊसाला ५५०० रुपये दर द्या

  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने त्याचा ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या हंगामात सरकार आणि साखर कारखान्यांनी मिळून प्रति टन ५५०० रुपये चा हप्ता द्यावा, अशी मागणी रयत संघटनेचे …

Read More »