Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

गणरायाला भक्तिभावाने निरोप!

  बेळगाव : अकरा दिवस विराजमान झालेले गणराज आज भक्तांचा निरोप घेऊन जात आहेत. शहरात विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेत सुरू झाली. कावेरी कोल्ड्रिंक जवळ मिरवणुकीचा शुभारंभ झाला. यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, आमदार असिफ सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, …

Read More »

बेळगावात उद्यापासून क्लाऊड सीडींग

  बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मालकीच्या बेळगाव शुगर्सच्या वतीने पावसासाठी बेळगाव जिल्ह्यात २९ आणि ३० सप्टेंबर रोजी क्लाउड सीडिंग (ढगांवर फवारणी) काम करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने (DGCA) बेळगाव शुगर्सच्या वतीने 29 आणि 30 सप्टेंबर …

Read More »

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! अश्विनला संधी

  मुंबई : क्रिकेट विश्वचषकापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. जखमी खेळाडू अक्षर पटेलची दुखापत अजूनही बरी न झाल्याने आता त्याच्याऐवजी रविचंद्रन अश्विनचा टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे. विश्वचषकाच्या संघात बदल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. याचाच अर्थ विश्वचषकासाठी …

Read More »