Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला कारची धडक : चौघांचा मृत्यू

  मंड्या : मंड्या जिल्ह्यातील नागमंगल तालुक्यातील बेळ्ळूर क्रॉसजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या केएसआरटीसी बसला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. हसनच्या बाजूने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या केएसआरटीसी बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारमधील एक महिला आणि तीन पुरुष जागीच ठार झाले. …

Read More »

कित्तूरमध्ये विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील मल्लापूर गावात एका विद्यार्थ्याचा बंदुकीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. प्रज्वल मल्लेश सुंकद (१६, रा. मल्लापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रज्वलला फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या किशन भावण्णावर, दर्शन भावण्णावर, विशाल कल्लवडर, विजय कल्लवडर, शरण भावण्णावर यांनी प्रज्वलवर शस्त्राने वार …

Read More »

खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात एनआयएची मोठी कारवाई; दिल्ली, उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी

  नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ॲक्शन मोडमध्ये असून खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स विरोधात मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एनआयएने यूपी-दिल्लीसह 5 राज्यांमध्ये 50 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या हालचालींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळां आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या हाती …

Read More »