Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जनतेची गैरसोय टाळण्यासाठी जनता दर्शन : प्रकाश हुक्केरी

  बेळगाव : जनतेला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बंगळुरूला पायपीट करावी लागू नये यासाठी स्थानिक पातळीवर जनता दर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. असे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी आम. प्रकाश हुक्केरी यांनी केले. आज मंगळवारी (२६ सप्टेंबर) शहरातील केपीटीसीएल कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित जनता दर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकार्‍यांच्या …

Read More »

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी, जनता दर्शनात निवेदन; आश्वासन

  बेळगाव : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास न्यावी, असे निवेदन संस्थेतर्फे विकास कलघटगी यांनी आज जनता दर्शन कार्यक्रमात दिले. आमदार राजू सेठ व जिल्हाधिकारी नितेश …

Read More »

माध्यमिक फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, सेंटपॉल्स शाळेला विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय माध्यमिक मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा व सेंटपॉल बेळगाव शहराने विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सर्वोदय स्कूल खानापूरने महावीर भगवान बेळगांव तालुक्याचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या बेला फर्नाडीस एक गोल केला. …

Read More »