Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

माध्यमिक फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, सेंटपॉल्स शाळेला विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय माध्यमिक मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा व सेंटपॉल बेळगाव शहराने विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सर्वोदय स्कूल खानापूरने महावीर भगवान बेळगांव तालुक्याचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या बेला फर्नाडीस एक गोल केला. …

Read More »

लवकरच बदला दोन हजारांची नोट

  ३० सप्टेंबर अंतिम तारीख; बँकात होणार गर्दी निपाणी (वार्ता) : नोटबंदी काळात चलनाची धुरा सांभाळणारी दोन हजारांची नोट गेल्या सहा वर्षांपासून चलनात आहे. मात्र सध्या ती फार कमी प्रमाणत बघायला मिळते. केंद्र सरकारने २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहे. आता …

Read More »

सरकारी शाळा वाचवण्यासंदर्भात उद्या व्यापक बैठक

  बेळगाव : सरकारी शाळा वाचवण्यासाठी मोहीम आखण्यात आली असून बऱ्याच शाळांना अतिथी शिक्षक अजून मिळालेले नाहीत त्यानंतर काही शाळांमध्ये एक शिक्षकांच्यावर दोन वर्ग शिकवण्याचे जबाबदारी पडलेली आहे. आपल्या शाळेला शिक्षक मिळावेत म्हणून शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाला हेलपाटे मारून देखील शाळेला शिक्षकच मिळत नाहीत शिक्षकांची अडचण घेऊन गेल्यास थातूरमातूर उत्तर देऊन …

Read More »