Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बस झाडाला आदळून 20 विद्यार्थी जखमी

  रामदुर्ग : बिजगुप्पी गावात समोरचा एक्सल तुटल्याने बस उलटल्याने २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. ही बस चिक्कोप्पा गावातून रामदुर्गकडे जात होती आणि त्यात ५० हून अधिक प्रवासी होते. रामदुर्गकडे जाणारी बस पुढे जात असताना बसचा एक्सल तुटला गेला. एक्सलेटर कट होताच बसचे नियंत्रण सुटले आणि ती झाडावर आदळली …

Read More »

म. ए. समितीतर्फे ग्रामीणच्या राजाची महाआरती; प्रसाद वाटप

  बेळगाव : ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात जिल्ह्यामध्ये आघाडीवर असलेल्या बेळगुंदी (ता. बेळगाव) गावातील सार्वजनिक श्री गणरायाची अर्थात बेळगाव ग्रामीणच्या राजाची महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काल सोमवारी एक गाव एक गणपती असलेल्या बेळगुंदी येथील सार्वजनिक श्री गणेशाची …

Read More »

खानापूर समितीच्या वतीने इस्रोच्या शास्त्रज्ञाचा सन्मान!

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चांद्रयान-३ मोहिमेत सहभागी झालेले खानापूर तालुक्यातील अनगडी गावाचे सुपुत्र कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री. प्रकाश पेडणेकर यांचा त्यांच्या अनगडी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या आई-वडीलांच्या समवेत शाल, श्रीफळ व म. ए. समितीचे स्मृतिचिन्ह देऊन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, …

Read More »