Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शिक्षकामुळेच समाज व्यवस्थेला दिशा

  गटशिक्षणाधिकारी नाईक; आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण निपाणी (वार्ता) : शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देतात. आदर्श नागरिक घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. तो समाजव्यवस्थेला दिशा देणारा मार्गदर्शक गुरू असतो. प्रत्येकाच्या जीवनात आई- वडिलांबरोबरच शिक्षकाचे मोठे महत्त्व आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. जिल्हा आणि तालुका पंचायत …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त विठ्ठल केंपन्नावर यांचा सत्कार

    बेळगाव : श्री. विठ्ठल केंपन्नावर हे भारतीय सैन्य दलाच्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी हे होते. कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील, हलगेकर कुस्ती संघटनेचे संचालक अशोक हलगेकर, मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

येळ्ळूर विभागीय प्रतिभा करंजी स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलचे यश

  बेळगाव : 1 सप्टेंबर 2023 रोजी नेताजी हायस्कूल सुळगा येथे पार पडलेल्या येळ्ळूर क्लस्टर प्रतिभा कारंजी स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कन्नड काव्यवाचन लक्ष्मी लोहार प्रथम, चर्चा स्पर्धेत करुणा मजूकर प्रथम, रांगोळी स्पर्धेत रेश्मा कुगजी प्रथम, मिमिक्री स्पर्धेत समर्थ दणकारे प्रथम, …

Read More »