Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

लोकायुक्तांच्या नावाने पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बेळगाव येथील आरोपीला अटक

  बेंगळुरू : लोकायुक्त अधिकारी असल्याचा दावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. संतोष कोप्पड असे अटक आरोपीचे नाव आहे. संतोष कोप्पड हा मूळचा बेळगावचा असल्याची माहिती आहे. त्याच्यासोबत असलेला आणखी एक बनावट अधिकारी, देशनूर, बैलहोंगल येथील विकास पाटील हा फरार झाला …

Read More »

अक्कोळ मधील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : श्रीपंत भक्त मंडळ भुदरगड, राधानगरी, कापशी विभागातर्फे गारगोटी येथे गुरुबंधू व भगिनींचा महामेळावा रविवारी (ता.३) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुरुवर्य डॉ.श्री संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांना ‘जीवन गौरव पुरस्कार- २०२३ ‘ देवून गौरवण्यात आले. लोकसेवेचा अखंड ध्यास घेऊन वैद्यकीय सेवेतून प्रामाणिक, निस्वार्थी सेवा व …

Read More »

चित्रदुर्गजवळ भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

  चित्रदुर्ग : चित्रदुर्ग येथे उभ्या असलेल्या लॉरीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेले शमशुद्दीन (40), मल्लिका (37), खलील (42) आणि तबरेज (13) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे तुमकूर येथील असल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना …

Read More »