Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मराठा आंदोलनाला हिंसक वळण; कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसची जाळपोळ

  जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून कर्नाटक परिवहन मंडळाच्या बससह इतर दहाहून अधिक वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आलाअसून कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या हुबळी युनिटची बस आंदोलकांनी पेटवली. सदर बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली असून दरम्यान दगडफेकी झालेली आहे. आंदोलकांवर पोलिसांनी …

Read More »

खासदार प्रज्वल रेवण्णा यांची निवडणुक रद्दबातल

  कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश, निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दाखल केल्याचा आरोप बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १) धर्मनिरपेक्ष जनता दला (धजद) चे खासदार प्रज्वल रेवण्णा यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दाखल केल्याबद्दल रद्द ठरवली. मे २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हसन लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविलेल्या प्रज्वल रेवण्णा …

Read More »

इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना; शरद पवार, संजय राऊतांसह 13 जणांचा समावेश

  मुंबई : विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ची बैठक मुंबईत सुरू आहे. सर्व घटकपक्षांची बैठक सध्या सुरू आहे. या बैठीकत इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समन्वय समितीत 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच इंडिया …

Read More »