Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मलप्रभा सहकारी साखर कारखाना निवडणूक; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय

  बेळगाव (एम.के. हुबळी): एम.के. हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या १५ संचालक जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी मलप्रभा सहकारी साखर कारखाना शेतकरी पुनर्चेतन पॅनेलचे उमेदवार म्हणून नेतृत्व स्वीकारले आणि मंत्री लक्ष्मी हेबाळकर, आमदार बाबासाहेब पाटील, …

Read More »

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम सामना रंगला. सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने एकूण १४६ धावा केल्या. भारतीय संघाने १४७ धावांचे आव्हान पार करत आशिया कप २०२५ ची ट्रॉफी जिंकली. गतविजेता असलेल्या भारतीय संघाने पुन्हा एकदा आशिया कप स्पर्धेत जेतेपद टिकवून ठेवले …

Read More »

तरुण मंडळ नंदगड आयोजित 66 वा दीपावली क्रीडा महोत्सव 22 व 23 ऑक्टोबर 2025 रोजी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथे गेल्या 65 वर्षापासून सतत तरुण मंडळ नंदगड आयोजित दीपावली क्रीडा महोत्सवमध्ये कबड्डी स्पर्धा भरवल्या जातात. या कबड्डी स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी आज लक्ष्मी मंदिर नंदगड येथे तरुण मंडळ नंदगडच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये 66 वा दीपावली क्रीडा महोत्सवतील कबड्डी स्पर्धा बुधवार दिनांक …

Read More »