Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापूर वेस व्यापारी मित्र मंडळातर्फे शास्त्रज्ञ चिदानंद मगदूम यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : भारतातील चांद्रयान-३ ची मोहीम यशस्वी ठरली. या यानाचा विक्रम हा लँडर चंद्रावर उतरताच संपूर्ण भारतीयांनी जल्लोष साजरा केला. या मोहिमेचा भाग असलेले इस्रोचे शास्त्रज्ञ आणि आडी येथील रहिवासी चिदानंद मगदूम यांचा येथील कोल्हापूर वेस व्यापारी मित्र मंडळातर्फे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासुद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. …

Read More »

हिरेकोडी येथे लग्न समारंभात अन्नातून विषबाधा; १०० हून अधिक अत्यवस्थ

  चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात लग्न समारंभातील जेवण जेवल्यानंतर विषबाधा होऊन १०० हून अधिक जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली. झाकीर पटेल यांच्या मुलीचे काल लग्न झाले. या पार्श्वभूमीवर हिरेकोडी गावाच्या शिवारात भव्य भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळ्यात सहभागी होऊन घरी परतलेल्या …

Read More »

‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून शास्त्रीनगर व परिसरातील महिलांसाठी आरोग्यावर आज मार्गदर्शन

  बेळगाव : शास्त्रीनगर भागातील नोकरदार महिला, बचत गटांच्या महिला, महिला मंडळातील सदस्य, योगासन ग्रूप, असंघटित कामगार महिला तसेच गृहिणी आपल्या दैनंदिन कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. या महिलांनी थोडासा वेळ काढून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच आपल्या सभोवतालच्या महिला निरोगी असाव्यात ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असे …

Read More »