Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

प्रज्ञानानंदने कार्लसनला झुंजवलं, दुसरा डावही बरोबरीत, विजेता उद्या ठरणार!

  बाकू (अझरबैजान) : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला आहे. प्रज्ञानानंद याने सलग दुसऱ्या दिवशी दुसरा डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. अखेरची 35 मिनिटं अटीतटीची झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सामना बरोबरीत सोडण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे दुसरा …

Read More »

अभिमानास्पद! भारताचा ‘चंद्रस्पर्श’… चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

  श्रीहरिकोटा : भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी… इस्रोच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. ऊर आनंदाने भरून आला आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय… गर्व आहे मला, मी भारतीय …

Read More »

चांद्रयान-3 लॅंडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज, वातावरण पोषक असल्याची इस्रोची माहिती

  श्रीहरिकोटा : भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. चांद्रयान आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार असून अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे. भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. चांद्रयान-3 लॅण्ड …

Read More »