Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर; लँडिंगचा शेवटचा टप्पा पार

  श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, विक्रम लँडर आता त्याची उंची आणि वेग कमी करत आहे. चांद्रयान-3 ने रात्री उशिरा म्हणजेच रविवारी (20 ऑगस्ट) पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा …

Read More »

येळ्ळूर झोन क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेचे घवघवीत यश

  बेळगाव : शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथे दि. 10/8/2023 रोजी येथे संप्पन्न झाल्या. येळ्ळूर झोनल क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये मुलांचा खो -खो मध्ये प्रथम क्रमांक पटकविला तर हॉलिबॉलमध्ये द्वितीय. सांघिक स्पर्धेत रिलेमध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक पटकविला. …

Read More »

उज्वल यशासाठी स्पर्धा आवश्यक : प्रा. डॉ. संजय पाटील

  देवचंदमध्ये निबंध स्पर्धा निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांना उज्वल यश संपादन करण्यासाठी स्पर्धेत उतरणे आवश्यक आहे. निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. व त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळते. विद्यार्थ्यांच्याकडे सुप्त गुण असतात, हे सुप्त गुण विकसित करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते. …

Read More »