Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

  येळ्ळूर : येळ्ळूर मधील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या नेताजी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच संघटनेच्या वतीने जांबोटी (ता.खानापुर) येथे आयोजित शिबिरात करण्यात आली. या निवड कमिटीच्या अध्यक्षस्थानी नेताजी युवा संघटनेचे माजी अध्यक्ष डी. जी. पाटील हे होते. यावेळी नेताजी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन, नेताजी युवा संघटनेच्या अध्यक्षपदी …

Read More »

खानापूरच्या आमदारांना देवराज अर्स भवनाची जागा खाली करण्याचे आदेश!

  खानापूर : माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी इतर मागासवर्गीय समुदयासाठी सरकार दरबारी हेलपाटे मारून, सरकार दरबारी भांडून देवराज अर्स भवनची उभारणी खानापूर तालुक्यासाठी केली होती. सदर इमारतीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपले ऑफिस थाटले. पण कर्नाटक सरकारने एक आदेश काढून ऑफिस बंद करण्याचे आदेश आमदारांना धाडले. ही इमारत इतर …

Read More »

गो-वंश संवर्धन व संगोपन शिबिराचे उद्घाटन

  बेळगाव : गो-संगम या भारतीय प्रादेशिक गो-वंश संवर्धन व संगोपन यासाठी आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन गोमातेचे पूजन करून व विनायक लोकुर, कृष्णाजी भट, रजनीकांत भाई पटेल, प्रभू स्वदेशी, जीवनजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शनिवार दिनांक १९ रोजी या शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे. …

Read More »