Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक!

  पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. …

Read More »

शहराच्या मध्यवर्ती भागात धाडसी चोरी; 14 लाखाचा मुद्देमाल लंपास

  बेळगाव : बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 14 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गोंधळी गल्ली येथे घडली आहे. शहरात झालेल्या धाडसी घरफोडीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंधळी गल्ली …

Read More »

प्रत्येकाने अभिमानाने घरावर राष्ट्रध्वज फडकवा : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले. 13 ते 15 असे तीन दिवस जिल्ह्यातील घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून सर्वांच्या मनात देशभक्ती रुजविणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी जनतेनेही स्वेच्छेने सहभागी होऊन …

Read More »