Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, …

Read More »

श्री मलप्रभा साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस दारू विक्रीवर बंदी

  बेळगाव : श्री मलप्रभा सहकारी साखर कारखाना नियमित एम. के. हुबळीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी, होस काद्रोळी आणि खानापूर तालुक्यातील इटगी गावाच्या व्याप्तीतील दारू दुकाने व …

Read More »

सरपंच चषक मोदगे येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत

  दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली आहे. तरी हौशी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कर्नाटक बैलगाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती. पुढील प्रमाणे बक्षीसे अशी …

Read More »