Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

यमगर्णी शाळेतील कुंड्यांची मोडतोड

  वर्षभरात तीनवेळा समाजकंटकांचे कृत्य; कारवाईची मागणी निपाणी (वार्ता) : यमगर्णी ता. निपाणी) येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा आवारात असलेल्या कुंड्यांमध्ये शोभेसह औषधी रोपे व विविध जातींची रोपे विद्यार्थी व शिक्षकांनी लावली आहेत. परंतु काही समाजकंटकांनी या कुंड्यांची गेल्या वर्षभरात तीनवेळा मोडतोड केली आहे. त्यामुळे संबंधितावर योग्य ती कारवाई …

Read More »

शरद पवार गटाची आज दुपारी बैठक; महत्वाच्या विषयांवर चर्चा

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाची आज (5 ऑगस्ट) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टनंतर सुरु होणारा शरद पवार यांचा दौरा, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं, प्रतिज्ञापत्र भरण्याची …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; ३ ठार

  बिष्णूपूरम : मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ४) उशिरा सुरू झालेल्या संघर्षात तीनजण ठार झाले. परिसरातील अनेक घरेही अज्ञातांनी पेटवून दिली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे. सशस्त्र दल आणि मणिपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कांगवई आणि फुगाकचाओ भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हिंसाचारात तिघेजण ठार बिष्णूपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या …

Read More »