Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जयपूर ते मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार चार जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक पोलिसाचा समावेश

  मुंबई : जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. पॅसेंजरच्या बी-5 बोगीमध्ये हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती कळते. …

Read More »

दूधसागर रेल्वे मार्गावरील दरड हटविली!

  बेळगाव : मुसळधार पाऊस असूनही सतत आणि अथक प्रयत्नानंतर कॅसल रॉक आणि कॅरनझोल रेल्वे मार्गावरील दरड हटविण्यात आली. आज दुपारी 12 वाजता ट्रॅक पुनर्संचयित करण्यात आला आणि ‘फिट’ असल्याचे प्रमाणित करण्यात आले. सुरक्षेच्या मापदंडांच्या संदर्भात ट्रॅकच्या फिटनेसचे मूल्यांकन आणि प्रमाणित करण्यासाठी ताबडतोब एक लोकोमोटिव्ह ट्रॅकवर चालविण्यात आला आणि चाचणी …

Read More »

माळी गल्लीत डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण

  बेळगाव : माळी गल्ली येथील छत्रपती श्री शिवाजी युवक मंडळ आणि प्रसाद होमिओ फार्मसी यांच्या वतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्या हस्ते शिबिराचे लस देवून उद्घाटन करण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत माळी गल्लीतील मंडळाने सतत डेंग्यूस …

Read More »