Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पतीचा मृतदेह नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; महिलेसह तिच्या तीन मुली ठार

  कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी या रुग्णवाहिकेत चार मुलीही उपस्थित होत्या. तर इतर सदस्य घरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. मात्र, वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघाताची झाला. हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचे तुकडे झाले आणि महिलेसह तिच्या तीन …

Read More »

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी; सी. टी. रवी यांना वगळले!

  नवी दिल्ली : भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी आज सकाळी ही यादी जाहीर केली ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन …

Read More »

आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी; एटीएसकडून ‘त्या’ दोघांची कसून चौकशी

  कोल्हापूर : दहशतवादी असल्याच्या संशयावरून दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना अटक केली. या दोघांनी आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती तपासात पुढे आले. त्यामुळे पुणे एटीएसच्या पाच जणांच्या पथकाने आंबोलीच्या जंगलात गुरुवारी (ता.२७) …

Read More »