Sunday , July 26 2026
Breaking News

पतीचा मृतदेह नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; महिलेसह तिच्या तीन मुली ठार

Spread the love

 

कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी या रुग्णवाहिकेत चार मुलीही उपस्थित होत्या. तर इतर सदस्य घरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. मात्र, वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघाताची झाला. हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचे तुकडे झाले आणि महिलेसह तिच्या तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. तुरसौर गावाच्या जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *