Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

दर्शन बाळूमामाचे, वाहतूक कोंडी निपाणीत!

  मेतके, आदमापुर येथे अमावस्येला भाविकांची गर्दी; दिवसभर बस स्थानक परिसर गजबजला निपाणी (वार्ता) : प्रत्येक अमावस्याला देव देवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. श्रीक्षेत्र, मेतके, आदमापुर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी निपाणी आणि परिसरातील शेकडो भाविक सोमवारी (ता.१७) अमावस्येनिमित्त ये -जा करीत होते. त्यामुळे निपाणी बस स्थानक परिसर गजबजून गेला …

Read More »

जैनमुनी हत्या प्रकरण; आरोपींना न्यायालयीन कोठडी

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या खून प्रकरणातील आरोपींना 21 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश चिक्कोडी न्यायालयाने आज दिला. त्यामुळे आज दोन्ही आरोपींना हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे. जैन मुनी हत्याकांडातील आरोपी नारायण माळी आणि हसन धालायत हे गेल्या सात दिवसांपासून पोलिस कोठडीत …

Read More »

अरबाजच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा; पिरनवाडी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी गावातील अरबाज रफिक मुल्ला या युवकाचा प्रशांत व प्रसाद नामक युवकांनी ‘बर्थ डे पार्टी करूया ये’ असे सांगून घरातून बोलावून नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवत आरोपींना अटक केली आहे. मात्र या आरोपींना फाशीची …

Read More »