Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

‘जय किसान भाजी मार्केट’ तात्काळ बंद करा: शेतकऱ्यांचे आंदोलन

  बेळगाव : बेळगावमधील खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करून ते तात्काळ बंद करण्याची मागणी करत आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी, जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी जय किसान भाजी मार्केट तात्काळ बंद करण्याची मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत …

Read More »

होलसेल मासळी बाजारासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्या

  होलसेल मासळी व्यापाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन बेळगाव : बेळगावमधील होलसेल मासळी व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला बेळगाव शहरात होलसेल मासळी बाजारासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात झालेल्या एका बैठकीनंतर होलसेल मासळी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले. बेळगाव उत्तरचे आमदार असीफ (राजू) …

Read More »

मराठा मंडळच्या फार्मसी महाविद्यालयात पाचव्या राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहानिमित्त कार्यक्रम

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे १७ ते २३ सप्टेंबर २०२५ दरम्यान पाचवा राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी फार्माकोव्हिजिलन्स या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला. या सेमिनारला केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, मराठा मंडळ एन्. जी.एच. इन्स्टिट्यूट ऑफ …

Read More »