Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मुंबई -आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू

  मुंबई : धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त …

Read More »

खानापूरचे नुतन बीईओ बजंत्री यांनी स्विकारला पदभार

  खानापूर : नविन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच खानापूरच्या बीईओ राजश्री कुडची यांची तडकाफडकी बदली झाल्याने त्यांच्या जागी बेळगांव शहराचे बीईओ रवी बजंत्री यांची नेमणूक होताच सोमवारी दि. ३ जुलै रोजी सायंकाळी तीन वाजता आपल्या कार्याचा पदभार स्विकारला. यावेळी खानापूर बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत …

Read More »

विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा योग्य सदुपयोग करावा : प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर

  बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य विज्ञान, गृहविज्ञान आणि एम.कॉम आणि एम.एस्सी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या तर्फे व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांनी भूषवले होते. कार्यक्रमाची सुरुवात साक्षी पाटील यांच्या ईशस्तवनाने झाली. तद्नंतर भारता चौगुले यांनी सर्व शिक्षक वृंद …

Read More »