Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊसाच्या एफआरपीत वाढ

  नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने देशातील ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊसाचा रास्त व किफायतशीर दर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. २८ जून) घेतला. केंद्र सरकारने २०२३-२४ हंगामासाठी ऊसाच्या एफआरपीत प्रति क्विंटल १० रुपये वाढ करुन ३१५ रुपये प्रतिक्विंटल केली आहे, अशी केंद्रीय …

Read More »

‘अंकुरम’मध्ये रंगला माऊलीचा रिंगण सोहळा!

  स्कूलमध्ये भरली विठू नामाची शाळा; आषाढी एकादशी निमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नेहमीच सांस्कृतिक वारसा जपत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व पारंपारिक शिक्षणावरही भर दिला जात आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.२९) होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२८) शाळेमध्ये प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी …

Read More »

आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे

  बेळगाव : आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे बेळगाव उत्तर आयजीपी पदाची अधिकार सूत्रे विकास कुमार यांनी आज स्वीकारली. प्रारंभी आयजीपी कार्यालयाच्या आवारात नूतन आयजीपी विकास कुमार यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. वरिष्ठ पोलीस संजीवकुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, राज्य सरकारच्या …

Read More »